स्वप्ने पहाण एक चांगली सवय आहे. किंवा चांगले जीवन जगायचे असेल तर स्वप्ने पहायलाच हवित.
तुमची स्वप्ने खरी करायला त्या नंतर प्रयत्न करायला हवेत. अन्यथा स्वप्ने खरी कशी उतरणार ?
उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायची. त्यानंतर तीव स्वप्ने डोळे बंद करुन बघायची, व ती प्रत्यक्षात उतरताहेत अशी कल्पना करायची. असे करुन बघा त्यातुन तुम्हाला प्रेरणा मिळेल व तीच प्रेरणा कायम जागृत ठेवणे केवळ तुमच्या हाती आहे.
चला तर आजच सुरुवात करा स्वप्ने बघायला।
Showing posts with label बघा. Show all posts
Showing posts with label बघा. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)