बरेच लोक आपल्या आयुष्यात यशाची वाट बघत असतात. तुम्ही यशाची नक्की व्याख्या काय / कशी करणार ? आणि यश म्हणजे काय ? मी बरेच दिवस यावर विचार करित आहे. आणि बर्याच यशस्वी लोकांबद्दल वाचून माझ्या डोक्यात काही विचार येतात. माझ्या डोक्यात आलेल्या विचाराची हि अनुदिनी.
No comments:
Post a Comment